रोमकरांस 2:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उ्रंघनाने देवाचा अपमान करतोस काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता? See the chapter |