Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 2:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.

See the chapter Copy




रोमकरांस 2:20

Follow us:

Advertisements


Advertisements