Online Bible

- Advertisements -




रोमकरांस 10:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 कारण येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 की, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.

See the chapter Copy




रोमकरांस 10:9

Follow us:

Advertisements


Advertisements