प्रकटी 9:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्या दिवसांत माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मरण येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्या दिवसांत माणसे ‘मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना’ मिळणार ‘नाही;’ मरण्याची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल. See the chapter |