प्रकटी 9:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यांना ठार मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते. ती पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांना जिवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपवले नव्हते, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपवले होते; त्यापासून होणारी पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणार्या पीडेसारखी होती. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे काम सोपविले होते. विंचू मनुष्याला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्या पीडेसारखी ती होती. See the chapter |