प्रकटी 9:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या धुरातून ‘टोळ निघून पृथ्वीवर’ उतरले; त्यांना पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती देण्यात आली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते. See the chapter |