Online Bible

- Advertisements -




प्रकटी 9:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते उपद्रव करतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे; त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांनाही डोकी आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात.

See the chapter Copy




प्रकटी 9:19

Follow us:

Advertisements


Advertisements