Online Bible

- Advertisements -




प्रकटी 9:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 त्यांच्या तोंडांतून निघणारे अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे ठार मारली गेली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्यांच्या तोंडांतून निघणार्‍या अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे जिवे मारली गेली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली.

See the chapter Copy




प्रकटी 9:18

Follow us:

Advertisements


Advertisements