प्रकटी 9:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांतून झालेली एक वाणी मी ऐकली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली. See the chapter |