प्रकटी 9:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपट्यांत होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटांत आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती. See the chapter |