प्रकटी 5:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी शोकाकुल झालो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही. See the chapter |