प्रकटी 5:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “गुंडाळीवरचे शिक्के फोडून, ती उघडावयास कोण पात्र आहे”, असे मोठ्याने पुकारणारा एक सामर्थ्यशाली देवदूत मी पाहिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?” See the chapter |