प्रकटी 22:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.” See the chapter |