प्रकटी 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 स्मुर्णा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो पहिला व शेवटचा, जो मरण पावला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो - See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो : See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात. See the chapter |