प्रकटी 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तू कुठून पतन पावला आहेस, ह्याचा विचार कर व पश्चात्ताप करून पहिल्याप्रमाणे वागू लाग. तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर; तू पश्चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन. See the chapter |