प्रकटी 2:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 म्हणून पश्चात्ताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याविरूद्ध लढेन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 म्हणून पश्चात्ताप कर, नाहीतर मी तुझ्याकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तलवारीने त्यांच्याशी लढेन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन. See the chapter |