फिलिप्पैकरांस 4:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आपल्या देवपित्याचा युगानुयुगे गौरव होवो. आमेन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. See the chapter |