फिलिप्पैकरांस 4:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. See the chapter |