फिलिप्पैकरांस 4:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले. See the chapter |