Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:7
20 Cross References  

कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?


तो आपल्या अंगावरचे पांघरुण टाकून उठला व येशूकडे आला.


“जो कोणी माझ्याकडे येतो पण आपले वडील, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांच्यापेक्षा आणि आपल्या स्वतःपेक्षाही माझ्यावर अधिक प्रीती करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.


त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.


अप्रामाणिक व्यवस्थापकाने चतुराई दाखवली. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक त्यांच्या पिढीतल्या लोकांबरोबर व्यवहारात प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक चतुर असतात.


जेवून तृप्त झाल्यावर तारू हलके करण्यासाठी त्यांनी सर्व गहू फेकून दिला.


ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती.


Follow us:

Advertisements


Advertisements