फिलिप्पैकरांस 3:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तथापि, आपण आत्तापर्यंत जी मजल मारली, त्याप्रमाणे पुढे जात राहू या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तथापि, आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एकचित्ताने पुढे चालावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे. See the chapter |