फिलिप्पैकरांस 2:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तो आजारी आहे, हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याचे अंत:करण जड झाले व तुम्हांला भेटण्याची त्याला उत्कंठा लागली होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण त्याच्या आजाराची वार्ता तुम्ही ऐकली म्हणून तुम्हा सर्वांना भेटावयास तो उत्सुक व चिंताक्रांत झालेला आहे; See the chapter |