फिलिप्पैकरांस 2:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही. See the chapter |