फिलिप्पैकरांस 1:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मात्र मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. See the chapter |