Online Bible

- Advertisements -




फिलेमोन 1:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 तसेच माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव; कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे माझे तुमच्याकडे परत येणे होईल, अशी मला आशा आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल1 अशी मला आशा आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांमुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.

See the chapter Copy




फिलेमोन 1:22

Follow us:

Advertisements


Advertisements