फिलेमोन 1:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड. See the chapter |