Online Bible

- Advertisements -




मार्क 9:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना बजावले की, “तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, ‘तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.

See the chapter Copy




मार्क 9:9

Follow us:

Advertisements


Advertisements