मार्क 9:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 मोशे व एलिया त्यांच्या दृष्टीस पडले. ते येशूबरोबर संभाषण करत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा मोशेसह एलीया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करत होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले. See the chapter |