मार्क 5:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तो मचव्यातून उतरताच एक भूतग्रस्त माणूस दफनभूमीतून निघून त्याला भेटला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला. See the chapter |