मार्क 3:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 येशूवर दोष ठेवावा म्हणून साबाथ दिवशी तो त्याला बरे करतो का, हे पाहायला काही लोक टपून बसले होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण पाहत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते. See the chapter |