मत्तय 9:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 येशू त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का आणता? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता? See the chapter |