मत्तय 9:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 म्हणून पिकाच्या धन्याने कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत ह्याकरिता त्याच्याकडे प्रार्थना करा.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा.” See the chapter |