Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मग येशूंनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, “तुमच्या विश्वासानुसार तुम्हासाठी केले जावो.”

See the chapter Copy




मत्तय 9:29

Follow us:

Advertisements


Advertisements