Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग येशू त्या अधिकार्‍याच्या घरात जाऊन पावा वाजवणार्‍यांना व गलबला करणार्‍या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 येशू त्या सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते.

See the chapter Copy




मत्तय 9:23

Follow us:

Advertisements


Advertisements