Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.

See the chapter Copy




मत्तय 9:22

Follow us:

Advertisements


Advertisements