Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, एक यहुदी अधिकारी येऊन त्याला नमन करून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. तरी आपण येऊन तिच्यावर आपले हात ठेवावेत म्हणजे ती जिवंत होईल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हे बोलत आहे तोच, सभागृहाचा पुढारी आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल!”

See the chapter Copy




मत्तय 9:18

Follow us:

Advertisements


Advertisements