Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना शोक करणे कसे शक्य आहे? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 येशूने त्यांना उत्तर दिले, “जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.

See the chapter Copy




मत्तय 9:15

Follow us:

Advertisements


Advertisements