मत्तय 9:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 परंतु हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर आजाऱ्यांना असते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. See the chapter |