Online Bible

- Advertisements -




मत्तय 9:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू तारवात बसून सरोवराच्या पलीकडे गेला व आपल्या नगराला जाऊन पोहोचला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले.

See the chapter Copy




मत्तय 9:1

Follow us:

Advertisements


Advertisements