मत्तय 8:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तेव्हा कळप चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांचे सर्व वृत्त लोकांना सांगितले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात धावत गेले आणि त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितली. भुतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हे त्यांनी लोकांना सांगितले. See the chapter |