Online Bible

- Advertisements -




मत्तय 8:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 तो सरोवराच्या पलीकडे गदराच्या हद्दीत आल्यावर दोन भूतग्रस्त कबरींतून निघून त्याच्याकडे आले. ते इतके भयंकर होते की, त्या वाटेने कुणीही जाऊ शकत नसे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या देशात येशू आले, तेव्हा भुताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते.

See the chapter Copy




मत्तय 8:28

Follow us:

Advertisements


Advertisements