मत्तय 8:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 परंतु येशूने त्याला म्हटले, “तू माझ्या मागे ये आणि जे मेलेले आहेत, त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 येशूने त्याला म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.” See the chapter |