मत्तय 7:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या ह्या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले. See the chapter |