मत्तय 5:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. See the chapter |