मत्तय 5:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तिथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. See the chapter |