Online Bible

- Advertisements -




मत्तय 4:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.

See the chapter Copy




मत्तय 4:2

Follow us:

Advertisements


Advertisements