Online Bible

- Advertisements -




मत्तय 3:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देन नदीच्या आसपासच्या परिसरातील लोक योहानकडे येऊलागले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यरुशलेम, सर्व यहूदीया आणि यार्देन प्रांतातील प्रत्येक भागातून लोक त्यांच्याकडे आले.

See the chapter Copy




मत्तय 3:5

Follow us:

Advertisements


Advertisements