मत्तय 27:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 जे वचन यिर्मया संदेष्ट्याद्वारे सांगितले होते, ते त्या वेळी पूर्ण झाले. ते असे: ज्याचे मोल इस्राएलच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले होते, त्याचे मोल म्हणजे ती तीस चांदीची नाणी त्यांनी घेतली See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे की, “‘आणि ज्याचे मोल इस्राएलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनी घेतले See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले, See the chapter |