मत्तय 26:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी ओलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र क्रुसावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “दोन दिवसानी वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हास माहीत आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी धरून दिला जाईल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “जसे तुम्हाला माहीत आहे की, वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणाला दोनच दिवसांचा अवधी आहे आणि मानवपुत्र क्रूसावर खिळण्यासाठी धरून दिला जाईल.” See the chapter |