Online Bible

- Advertisements -




मत्तय 25:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मूर्ख कुमारिकांनी त्यांचे दिवे घेतले पण त्यांच्याबरोबर तेल घेतले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.

See the chapter Copy




मत्तय 25:3

Follow us:

Advertisements


Advertisements